दोन देखणे देवनागरी फॉन्ट मराठी, हिंदी लिहिण्यासाठी

अलीकडेच मराठी व हिंदी भाषांत लिहिण्यासाठी म्हणजे देवनागरी लिपीसाठी मी दोन देखणे फॉन्ट वापरायला सुरुवात केली आहे. दोन्ही डिजिटल फॉन्ट नामवंत व्यक्तींच्या सुंदर हस्ताक्षरापासून तयार केले आहेत. (हा जुना मंगल Mangal (body CS) font.) आहे.

पुण्यातील आम्हा पत्रकारांचे मित्र असलेले मराठी जाहिरात क्षेत्रातील नामवंत कॉपीराईटर कै. शरद देशपांडे यांच्या सुंदर हस्ताक्षरापासून तयार केलेला शरद७५ हा एक न्ट आहे. त्याविषयी माहिती:

https://www.maayboli.com/node/58459 /

http://www.setuadvertising.com/sharad76/

दुसरा पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरा पासून तयार केलेला फॉन्ट पुल १००’ (PuLa100) आहे. त्याविषयी माहिती:

https://www.loksatta.com/pune-news/pu-la-deshpande-handwriting-is-now-in-digital-font-abn-97-2185051/

www.bebirbal.in/pula100 In case of difficulty, contact: gandhaar@bebirbal.in

--

हे दोन्ही न्ट तीन/ चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहेत. पण माझ्यासकट अनेकांनी ते वापरलेले नाहीत. अनेकांना तर त्यांची माहिती देखील नाही.

हे दिसायला किती देखणे आहेत यासाठी त्या अक्षरातील मजुकर मुद्दाम येथे लिहून पाठवीत आहे. दोन्ही विनामूल्य डाऊनलोड करता येतात.


हे दोन्ही
न्ट तीन/ चार वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहेत. पण माझ्यासकट अनेकांनी ते वापरलेले नाहीत. अनेकांना तर त्यांची माहिती देखील नाही. (शरद)

दोन्ही विनामूल्य डाऊनलोड करता येतात.


हे दिसायला किती देखणे आहेत यासाठी त्या अक्षरातील मजुकर मुद्दाम येथे लिहून पाठवीत आहे.

दोन्ही विनामूल्य डाऊनलोड करता येतात. (पुल 100)

--

किरण ठाकूर
Vishwakarma University
Centre for Communication for Development
Pune  411048



Comments

Popular posts from this blog

A trap to control pests affecting plants and humans

Akira Miyawaki Forest blooming at Battis Shirala